एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥ एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥
ज्ञानीयांचा राजा |आमुची माऊली कृपेची सावली | ज्ञानदेव ज्ञानीयांचा राजा |आमुची माऊली कृपेची सावली | ज्ञानदेव
ते तुकड्यादास करी प्रबोधन, खंजिरी भजन समाजात ते तुकड्यादास करी प्रबोधन, खंजिरी भजन समाजात
समाजाला माणुसकीचे धडे शिकवून गेलेत हे संत महंत समाजाला माणुसकीचे धडे शिकवून गेलेत हे संत महंत
देवालाही जन्मासाठी असतो मातृ उदर हवा.. देवालाही जन्मासाठी असतो मातृ उदर हवा..
अशी सभ्य ती संस्कृती अमुची आहे अशी सभ्य ती संस्कृती अमुची आहे